BSNL चा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिचार्ज प्लॅन

Science Technology

22 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

सरकारी टेलिकॉम कंपनीने विद्यार्थ्यांसाठी एक रिचार्ज प्लॅन लाँच केला 

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

हा प्लॅन लिमिटेड काळासाठी जारी करण्यात आहे

लिमिटेड काळ

Picture Credit: Pinterest

या रिचार्ज प्लॅनची किंमत 251 रुपये आहे

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

हा प्लॅन विद्यार्थ्यांसाठी 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

13 डिसेंबर

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये यूजर्सना 100GB हाई-स्पीड डेटा मिळणार आहे

हाई-स्पीड डेटा

Picture Credit: Pinterest

तसेच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा दिली जाते

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Pinterest

ही ऑफर सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे

बीएसएनएल ग्राहक

Picture Credit: Pinterest

ग्राहक जवळच्या BSNL CSC सेंटरवरून हा प्लॅन खरेदी करू शकतात

BSNL सेंटर

Picture Credit: Pinterest