इतर कंपन्या रिचार्ज प्लान महाग करत असताना BSNL कंपनीचा स्वस्त प्लान
Picture Credit: Pinterest
14 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत लिमिटेड पिरेडसाठी हा प्लान
Picture Credit: Pinterest
हा रिचार्ज प्लान 251 रुपयांमध्ये लाँच केला आहे
Picture Credit: Pinterest
डेटा, कॉलिंग आणि SMS हे तीन फायदे या प्लानमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत
Picture Credit: Pinterest
100 GB हाय स्पीड डेटा या प्लानमध्ये मिळणार आहे
Picture Credit: Pinterest
28 दिवसांची व्हॅलिडीटी, 100 SMS, विद्यार्थ्यांसाठी लाँच करण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
यूजर्सना या प्लानमध्ये 4G डेटा मिळणार आहे. BSNL चा रिचार्ज प्लान
Picture Credit: Pinterest