BSNL पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवस नाही तर 50 दिवसांची आहे
Picture Credit: Pinterest
BSNL ने 347 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन शेअर केला आहे
Picture Credit: Pinterest
याबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर माहिती दिली आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवसांची आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा ऑफर केला जातो
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाते
Picture Credit: Pinterest
या जबरदस्त प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 100SMS ची सुविधा दिली जाते
Picture Credit: Pinterest