BSNL चा 347 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Science Technology

11 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

BSNL ने युजर्साठी 347 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवसांची आहे

प्लॅनची व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर केली जाते

फ्री कॉलिंग

Picture Credit: Pinterest

यासोबतच या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो

डेटा ऑफर

Picture Credit: Pinterest

BSNL च्या या प्लॅनमध्ये रोज 100 फ्री SMS मिळतात

फ्री SMS

Picture Credit: Pinterest

दररोजचा डेटा संपल्यानंतर, यूजर्स 80 kbps वेगाने डेटा वापरू शकतात.

डेटा वेग

Picture Credit: Pinterest

बीएसएनएल त्यांच्या नेटवर्कवर वेगाने काम करत आहे

बीएसएनएल नेटवर्क

Picture Credit: Pinterest

बीएसएनएलने अलीकडेच अनेक शहरांमध्ये त्यांचे 4G नेटवर्क लाँच केले आहे

4G नेटवर्क

Picture Credit: Pinterest