BSNL ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये कंपनीच्या नवीन प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे
Picture Credit: Pinterest
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 599 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करण्याची सुविधा मिळेल
Picture Credit: Pinterest
यासोबतच, या प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळत आहे
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळेल.