सोप्या टिप्सनी सेव्ह करा मोबाईल डेटा 

Science Technology

3 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

अ‍ॅप्सचे ऑटो अपडेट बंद करा, वायफाय आणि मॅन्युअली अपडेट सुरु करा

ऑटो अपडेट

Picture Credit: Pinterest

फोनची सेटिंग ओपन करा आणि बॅकग्राऊंड डेटावर मर्यादा सेट करा

बॅकग्राऊंड डेटा

Picture Credit: Pinterest

क्रोम आणि अन्य ब्राऊझरसाठी डेटा सेव्हर ऑन करा 

डेटा सेव्हर

Picture Credit: Pinterest

गरज नसल्यास युट्यूब व्हिडीओची क्वालिटी लो ठेवा

युट्यूब व्हिडीओ

Picture Credit: Pinterest

फेसबूक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरील ऑटो प्ले ऑप्शन बंद करा

ऑटो प्ले 

Picture Credit: Pinterest

सिनेमा, सॉफ्टवेअर किंवा मोठ्या फाईल्स वायफायवर डाऊनलोड करा

मोठ्या फाईल्स

गुगल फोटो आणि ड्राईव्हमध्ये केवळ वायफायद्वारे बॅकअप घ्या

वायफायद्वारे बॅकअप

स्पॉटिफाय, युट्यूब प्रिमियम किंवा नेटफ्लिक्स ऑफलाईन वापरा

ऑफलाईन अ‍ॅप्स