BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये नवीन प्लॅन समाविष्ट झाला आहे
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची किंमत 1999 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन 330 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग सारखे फायदे मिळतात
Picture Credit: Pinterest
याशिवाय युजर्सना या प्लॅनमध्ये डेली 1.5GB हाय स्पीड डेटा मिळतो
Picture Credit: Pinterest
यूजर्सना रोज 100 फ्री एसएमएस ऑफर केले जातात
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या प्लॅनमध्ये युजर्सना BiTV चा एक्सेस देखील मिळतो
Picture Credit: Pinterest
BiTV मध्ये 350 हून लाईव्ह टिव्ही चॅनेल्स आणि OTT अॅप्स आहेत.
Picture Credit: Pinterest