BSNL च्या 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या.
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची किंमत 439 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
या रिचार्ज प्लॅनची व्हॅलडिटी 80 दिवसांची आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर केले जाते.
Picture Credit: Pinterest
याशिवाय या प्लॅनमध्ये युजर्सना 300 फ्री SMS देखील मिळतात.
Picture Credit: Pinterest
कंपनीचा हा व्हॉईस प्लॅन आहे.
Picture Credit: Pinterest
म्हणजेच या प्लॅनमध्ये डेटा बेनिफिट समाविष्ट नाहीत.
Picture Credit: Pinterest
वाय फाय युजर्ससाठी हा प्लॅन बेस्ट आहे.
Picture Credit: Pinterest