BSNL ने काही प्लॅन्सची व्हॅलिडीटी कमी केली आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडिटी 336 दिवसांऐवजी आता 300 दिवस झाली आहे
Picture Credit: Pinterest
160 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 150 दिवस उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांनी कमी केल्यामुळे आता हा प्लॅन 160 दिवस उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांऐवजी आता 70 दिवस झाली आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये आता युजर्सना 90 नाही तर 80 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडिटी 65 दिवसांऐवजी आता 60 दिवस झाली आहे
Picture Credit: Pinterest
54 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 48 दिवस उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest