BSNL ने कमी केली या प्लॅन्सची व्हॅलिडीटी

Science Technology

21 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

BSNL ने काही रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडीटी कमी केली आहे. 

प्लॅन्सची व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

15 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 14 दिवसांसाठी उपलब्ध आहे

99 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 22 दिवसांसाठी उपलब्ध आहे

107 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

25 दिवसांऐवजी हा प्लॅन आता 24 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो

147 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

25 दिवसांऐवजी हा प्लॅन आता 24 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो

153 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

48 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 42 दिवसांसाठी उपलब्ध आहे

197 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

90 दिवसांऐवजी हा प्लॅन आता 80 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो

439 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest

180 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला हा प्लॅन आता 165 दिवसांसाठी उपलब्ध आहे

879 रुपयांचा प्लॅन

Picture Credit: Pinterest