Written By: Prajakta Pradhan
Source: Pinterest
जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम यांचा जन्म म्हणजे बुद्ध पौर्णिमा.
शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांच्या बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करावी हे जाणून घेऊयात.
बुद्धांचे तत्व हे विज्ञानावर आधारित आहेत.
रोजच्या आयुष्यात वेळ मिळत नसला तरी आजच्या दिवशी तुम्ही ध्यानधारणा करु शकता.
शांततेचं प्रतिक म्हणून पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व दिलं जातं.
या बुद्ध पौर्मिणेच्या निमित्ताने ज्या वाईट घटनांमुळे तुम्हाला त्रास झाला ते विसरुन सकारात्मक भविष्याचा मार्ग निवडा.
बुद्ध म्हणतात की, रोज दिवसाची सुरुवात स्वत: बद्दल सकारात्मक विचारांनी करा.
संयम, सातत्य , विश्वास आणि सत्कर्म याने मनुष्य उज्वल भविष्य घडवतो.