सकाळी की संध्याकाळी, आंघोळ कधी करावी?

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

शरीर स्वच्छ करण्यासाठी आंघोळ गरजेची आहे

आंघोळ

काहींना सकाळी तर काहींना संध्याकाळी आंघोळ करायला आवडते. मात्र आंघोळीची योग्य वेळ तुम्हाला माहिती आहे का?

वेळ

सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत आंघोळ करणे फायदेशीर ठरते

फायदेशीर

सकाळी आंघोळ केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते

रोगप्रतिकारकशक्ती

संध्याकाळी आंघोळ केल्याने थकवा, तणाव दूर होतो ज्यामुळे शांत झोप लागते

तणाव दूर होतो

संध्याकाळी आंघोळ केल्याने त्वचेवरील घाण, घाम निघून जातो

घाम

सकाळी संध्याकाळी दोन्ही पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहेत. याचे फायदे लक्षात घेऊन योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता

पर्याय