आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर झाले आहे.
(फोटो सौजन्य – AI Created)
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात विविध क्षेत्रांसाठी घोषणा केल्या आहेत.
(फोटो सौजन्य – AI Created)
चला जाणून घेऊयात, कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली?
Picture Credit: Pinterest
शेतीसाठी 137756.55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
आरोग्य क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी 1,39,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
रिअल इस्टेट क्षेत्रासाठी 12.2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी 5,939.87 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest
पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 12.2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest