बजेटनंतर काय स्वस्त, काय महाग वाचा 

Business

1 February 2026

Author:  हर्षदा जाधव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. 

केंद्रीय अर्थसंकल्प

(फोटो सौजन्य – AI Created)

अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. 

अनेक घोषणा

(फोटो सौजन्य – AI Created)

२०२६ च्या अर्थसंकल्पानंतर खनिज, भंगार, दारू, फ्युचर्स ट्रेडिंग या गोष्टी महाग झाल्या आहेत. 

दारू महागली

Picture Credit: Pinterest

कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त होतील.

औषधे स्वस्त

Picture Credit: Pinterest

उत्पादने स्वस्त

Picture Credit: Pinterest

सौरऊर्जेशी संबंधित उत्पादने स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

चामडे आणि कापड निर्यात करणे स्वस्त होणार आहे.

आर्थिक सर्वेक्षण

Picture Credit: Pinterest

शूज, बॅटरी आणि मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

शूज झाले स्वस्त

Picture Credit: Pinterest

संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जाणार आहे.

संरक्षण क्षेत्रा

Picture Credit: Pinterest