२०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत सादर केला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Picture Credit: Pinterest
अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
२८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील.
यानंतर, अर्थमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
२८ जानेवारीपासून १३ फेब्रुवारीपर्यंत अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
Picture Credit: Pinterest
१३ फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत कामकाज स्थगित केले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्चपासून सुरू होऊन २ एप्रिलपर्यंत चालण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit: Pinterest