सोने पे सुहागा! फक्त 5.65 लाखांपासून सुरू होते या कारची किंमत

Automobile

22 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात Nissan या ऑटो कंपनीची Magnite SUV खूप लोकप्रिय आहे.

Nissan

Picture Credit: Pinterest

नुकतेच कंपनीने त्यांची नवीन MPV भारतात लाँच केली आहे.

नवीन MPV 

Nissan Gravite असे या MPV चे  नाव आहे.

Nissan Gravite

रेनॉल्ट ट्रायबरवर आधारित असणाऱ्या या MPV चे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर वेगळे आहे.

वेगळे इंटिरिअर 

ही कार तुम्हाला 4 व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळेल.

चार व्हेरिएंट 

निसानने या कारच्या सेफ्टी फिचर्सवर सुद्धा विशेष लक्ष दिले आहे.

सेफ्टी फिचर्स

ही कार मॅन्युअल पर्यायात 1 लिटर पेट्रोलवर 19.3 किमीचे अंतर गाठू शकते. तर ऑटोमॅटिक पर्यायात 19.6 किमीचे अंतर कापेल.

मायलेज