भारतातील सर्वात स्वस्त  SUV कोणती?   

Automobile

17 April 2026

Author:  मयुर नवले

SUV 

भारतात एसयूव्ही वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळते. 

Picture Credit: Pinterest

या SUV कार्स दमदार लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात.

दमदार लूक पॉवरफुल परफॉर्मन्स 

Picture Credit: Pinterest

आज आपण भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात. 

स्वस्त एसयूव्ही 

Picture Credit: Pinterest

निसान मॅग्नाइट ही देशातील एक स्वस्त एसयूव्ही आहे. 

Nissan Magnite 

Picture Credit: Pinterest

या कारची सुरवातीची किंमत 5.62 लाख रुपये आहे. 

सुरवातीची किंमत 

Picture Credit: Pinterest

टाटा पंच ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही मानली जाते.

टाटा पंच 

Picture Credit: Pinterest

Fill in some text

टाटा पंचला 5 स्टार सेफ्टी रेटिंग सुद्धा मिळाली आहे. 

5 स्टार सेफ्टी रेटिंग 

Picture Credit: Pinterest