तुम्ही 8 ते 10 हजार रुपयांच्या किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय?
Picture Credit: Pinterest
अॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये Lava बजेट स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
Lava Bold N1 5G स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.
Picture Credit: Pinterest
सेलमध्ये हा स्मार्टफोन 7,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
एसबीआय क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ऑप्शनसह स्मार्टफोन खरेदीवर 750 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह स्मार्टफोन खरेदीवर 1000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
या सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत 6,999 रुपये होणार आहे.
Picture Credit: Pinterest
फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्यामुळे फोनवर 7,550 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
Picture Credit: Pinterest