स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा हातावर काही ना काही भाजते
Picture Credit: Pinterest
हातावर भाजल्याचे हे डाग घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय
Picture Credit: Pinterest
मध अँटी-सेप्टिक आहे, हातावर लावल्याने भाजल्याचे डाग कमी होतात
Picture Credit: Pinterest
एलोवेरा जेलने भाजलेल्या जागी मसाज करा, डाग हळुहळू जातील
Picture Credit: Pinterest
अंड्यामधील पांढरा भाग जळलेल्या ठिकाणी लावल्यास डाग जातात
Picture Credit: Pinterest
खोबरेल तेलानेही जळल्याचे डाग कमी करता येतात
Picture Credit: Pinterest
कांद्याच्या रसानेही भाजल्याचे डाग कमी होतात
Picture Credit: Pinterest
टूथपेस्ट आणि तेलाचा वापरही जळलेल्या ठिकाणी लावण्यासाठी करू शकता
Picture Credit: Pinterest