1 नोव्हेंबर 2025 पासून बँक खात्यांसाठी नवा नियम लागू होणार आहे
Picture Credit: Pinterest
1 नोव्हेंबरपासून बँक खात्यासाठी आणि लॉकरसाठी 4 नॉमिनी करता येतील
Picture Credit: Pinterest
बँक खातेधारक नसल्यावरही पैसै मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी होतील
Picture Credit: Pinterest
क्लेम सेटलमेंट सोपी आणि पारदर्शक होईल असं मंत्रालयाने म्हटलं आहे
Picture Credit: Pinterest
खातेधारकाची इच्छा असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी टक्केवारी ठरवू शकता
Picture Credit: Pinterest
कायदेशीर प्रक्रिया सोपी होते, खातेदाराचा मृत्यू झाल्यास
Picture Credit: Pinterest
जुनं खातं असल्यास ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने नॉमिनी करू शकता
Picture Credit: Pinterest