बंपर सेल म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या amazon आणि flipkart च्या साईट्स पण,
Picture Credit: pinterest
हा बंपर सेल ना amazon ना flipkart. हा सुरु आहे क्रोमा स्टोअर्समध्ये.
Picture Credit: pinterest
क्रोमा स्टोअर्समध्ये फ्लॅश सेल नावाची विशेष विक्री सुरु आहे. ज्यामध्ये अनेक उत्तम ऑफर्स, सवलती आणि बरेच काही दिले जाते.
Picture Credit: pinterest
फ्लॅश सेल अंतर्गत स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, एअर कंडिशनर आणि कूलर इत्यादी वस्तू स्वस्त दरात खरेदी करता येतील.
Picture Credit: pinterest
सेल दरम्यान बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये अनेक बँका १० हजार पर्यंतचा इन्स्टंट कॅशबॅक देत आहेत.
Picture Credit: pinterest
ऑनलाइन सेल दरम्यान फ्लॅश सेलमध्ये appleची उत्पादने देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आयफोन, मॅकबुक आणि apple वॉच, कमी किमतीत उपलब्ध.
Picture Credit: pinterest
सेलदरम्यान सर्व ऑफर्स एकत्र करुन आयफोन १७, आयफोन १६ इत्यादी खूप स्वस्त दरात खरेदी करता येतील.
Picture Credit: pinterest
विक्रीच्या वेळी दिलेल्या तपशिलात असे नमूद केले आहे की, एक्सचेंजमध्ये आयफोन १७, आयफोन १६ इत्यादींच्या किमतीच्या जवळपास निम्मी किंमत मिळेल. एक्सचेंजचे मूल्य जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
Picture Credit: pinterest
सेल दरम्यान अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर देखील ऑफर्स आहेत. या सेलमध्ये विवो, सॅमसंग, रियलमी आणि इतर अनेक ब्रँड्सचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: pinterest