त्वचेच्या प्रकारानुसार खरेदी करा सनस्क्रीन

Lifestyle

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सनस्क्रीन

उन्हाळ्यात सनस्क्रीन लावतो. पण, चेहऱ्याकरता कोणती योग्य हे कळत नाही.

Picture Credit: Pinterest

तेलकट त्वचा

तेलकट त्वचेकरता जेल-आधारित किंवा मॅट-फिनिश सनस्क्रीन निवडा.

Picture Credit: Pinterest

ओलसरपणा टिकून ठेवण्यासाठी

त्वचा ओलसर ठेवण्यासाठी क्रीम-आधारित किंवा मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन निवडा.

Picture Credit: Pinterest

जळजळ टाळण्यासाठी झिंक ऑक्साईड असलेले फिजिकल सनस्क्रिन लावा.

जळजळ होत असल्यास

Picture Credit: Pinterest

सनस्क्रीन निवडताना जे UVA आणि UVB पासून संरक्षण करणारे असावे.

UVA आणि UVB संरक्षण

Picture Credit: Pinterest

त्वचेची छिद्रे बंद होण्यापासून रोखण्यासाठी नॉन-कॉमेडोजेनिक निवडा.

नॉन कॉमेडोजेनिक

\Picture Credit: Pinterest

हवामानानुसार किमान SPF 30 किंवा 50 वापरा.

हवामान

Picture Credit: Pinterest

उत्तम संरक्षणासाठी PA+++ असलेले सनस्क्रीन वापरा.

उत्तम संरक्षण

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक