आयफोनपासून सोन्यापर्यंत, दुबईमध्ये कमी आहे या वस्तूंची किंमत

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

दुबईला सोन्याचे शहर म्हटले जाते. येथे सोने आणि चांदी भारतापेक्षा स्वस्त आहे.

दुबई

दुबईमध्ये आयफोन, स्मार्टफोन, कॅमेरे, लॅपटॉप खूप कमी किमतीत मिळतात.

आयफोन

रोलेक्स, ओमेगा सारखी प्रसिद्ध घड्याळे येथे कमी किमतीत मिळतील.

घड्याळे 

दुबईमध्ये लुईस, पराडा, गुच्ची सारख्या ब्रँडची उत्पादने भारतापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

ब्रँड

दुबईमध्ये मर्सिडीज, लँड क्रूझर, फॉर्च्युनर इत्यादी गाड्या भारतापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.

गाड्या 

जगातील इतर शहरांच्या तुलनेत दुबईमध्ये ड्राय फ्रुटच्या किंमती कमी आहेत.

ड्राय फ्रुट

उंटाच्या दुधापासून बनवलेले चॉकलेटही दुबईत तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

चॉकलेट

दुबईमध्ये जागतिक दर्जाचे फर्निचर देखील कमी दरात मिळते.

फर्निचर 

दुबईमध्येही पेट्रोलच्या किंमती देखील फार कमी आहेत.

पेट्रोल