Published April 02, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
जेव्हा कोणतीही महिला किंवा मुलगी एकटी असते तेव्हा ती स्मार्टफोनवर सतत काही ना काही शोधत असते.
एकट्या असताना महिला गुगलवर काही ना काही सर्च करत असतात.
पण अनेकांना याबाबत उत्सुकता आहे की, महिला गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात?
आता आम्ही तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.
विवाहित स्री तिच्या कुटूंब आणि सासरच्या नात्यांविषयी गुगलवर सर्च करते.
प्रेम जीवन कशा प्रकारे सुधारु शकतात आणि तीन तांसांच्या झोपेसह काम कसं करू शकतात, याबद्दल सर्च केलं जात.
नकारात्मक लोकांसोबत कशा प्रकारे व्यवहार केला जाऊ शकतो, याबद्दल सर्च केलं जात.
मुली स्वत:ला स्मार्ट आणि सुंदर कसं बनवता येईल याबद्दल सर्च करतात.