कॉलिंग, व्हॉट्सApp, सोशल मिडिया, यूट्यूब आणि दैनंदिन कामांपुरता मर्यादित असेल तर महागडा फोन घेण्याची गरज नाही.
Picture Credit: flipkart
६.७९ इंचाचा १२० Hz डिस्प्ले, युनिसॉक T7250 प्रोसेसर, ५० MP कॅमेरा आणि ६०००mAh बॅटरीसह याची किंमत ९९९९ आहे.
Picture Credit: flipkart
६.८८ इंचाचा १२०Hz डिस्प्ले, Unisco T7250 चिप, ३२MP कॅमेरा आणि 5200mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ८९९९ रुपये आहे.
Picture Credit: flipkart
६.७५ इंचाचा ९०Hz डिस्प्ले, १३MP कॅमेरा, ५०००mAh बॅटरी आणि ४GB रॅम असलेल्या या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे.
Picture Credit: flipkart
६.७५ इंचाचा १२०Hz डिस्प्ले, युनिसॉक T7250 प्रोसेसर, १३MP कॅमेरा, ५०००mAh बॅटरी आणि १२८GB स्टोरेजसह याची किंमत ९९९९ रुपये आहे.
Picture Credit: flipkart
६.७५ इंचाचा २० Hz डिस्प्ले, Uniscco T7250 चिप, १३MP चा मागचा आणि 8Mp चा समोरा कॅमेरा, आणि ५०००mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत ९४९९ रुपये आहे.
Picture Credit: flipkart
६.६७ इंचाचा ९०Hz डिस्प्ले, हेलिओ G81 एक्सट्रीम प्रोसेसर, ५०MP कॅमेरा आणि ५२००mAh बॅटरी असलेला हा फोन ७२९९ रुपयांना उपलब्ध आहे.
Picture Credit: flipkart
डायमेन्सिटी ६४०० प्रोसेसर, ६.७४ इंच १२० Hz डिस्प्ले, ५०MP कॅमेरा आणि ५०००mAh बॅटरी असलेल्या या ५G फोनची किंमत ७९९९ रुपये आहे.
Picture Credit: flipkart