Samsung Galaxy S26 FE घ्यायचा विचार आहे? आधी जाणून घ्या हे 7 खास फीचर्स

Science Technology

16 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Samsung ने भारतात Galaxy S26 FE लॉन्च केला आहे. ₹79,999 किंमत असलेल्या या फोनमध्ये Flagship Camera, Galaxy AI आणि दमदार Performance मिळते.

Samsung Galaxy S26 FE ची एंट्री!

Picture Credit: samsung

Galaxy S26 FE चा 8GB RAM + 256GB Storage व्हेरिएंट ₹79,999 मध्ये येतो. फोन Pistachio, Blueberry आणि Graphite रंगात उपलब्ध आहे.

किंमत आणि रंग

Picture Credit: samsung

फोनमध्ये 50MP Wide + 12MP Ultra-Wide + 8MP Telephoto कॅमेरा सेटअप आहे. 3x Optical Zoom आणि OIS मुळे दूरचे फोटोही अधिक स्पष्ट घेता येतात.

50MP Triple Camera!

Picture Credit: samsung

My FanCam मध्ये निवडलेली व्यक्ती फ्रेमच्या मध्यभागी ठेवण्यासाठी व्हिडिओ आपोआप Reframe होतो. Super Steady with Horizontal Lock मुळे चालताना किंवा Action शूट करताना व्हिडिओ अधिक स्थिर राहतो.

Video Creatorsसाठी खास फीचर्स

Picture Credit: samsung

Photo Assist मध्ये Natural Language Prompts वापरून फोटोमध्ये बदल करता येतात. तसेच Gemini Omni च्या मदतीने Gallery मधील फोटो-व्हिडिओपासून क्लिप तयार करता येते.

फोटो एडिटिंगमध्ये AIची कमाल

Picture Credit: samsung

Galaxy S26 FE हा Galaxy S26 Series मधील One UI 9 सह लॉन्च होणारा पहिला फोन आहे. Updated Now Brief आणि Now Nudge रोजच्या वापरासाठी Context-aware सूचना देतात.

One UI 9 + Galaxy AI

Picture Credit: samsung

फोनमध्ये 4,900mAh Battery आहे. 45W चार्जिंगच्या मदतीने सुमारे 30 मिनिटांत 69% पर्यंत चार्ज होऊ शकतो.

4,900mAh Battery, 45W Charging

Picture Credit: samsung

6.7-inch Dynamic AMOLED 2X Display, 120Hz Refresh Rate आणि 1,900 nits पर्यंत Brightness मिळते. Performanceसाठी 3nm Exynos 2500 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Display आणि Processor दमदार

Picture Credit: samsung

Galaxy S26 FE ला 7 generations पर्यंत OS upgrades आणि 7 वर्षांचे Security Updates मिळणार आहेत. शिवाय IP68 Water & Dust Resistance देखील आहे.

7 वर्षांचा Software Support!

Picture Credit: samsung