घर खरेदी करणे एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक मानली जाते.
Picture Credit: istockphoto
रिअल इस्टेट गुंतवणुकीमध्ये वारंवार वापरला जाणारा १% नियम
Picture Credit: istockphoto
गुंतवणुकीच्या जगातील सूत्र १% भाडे विरुद्ध खरेदी नियम
Picture Credit: istockphoto
मालमत्तेतून मिळणारे भाडे त्या मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या किमान १ % असेल
Picture Credit: istockphoto
ती एक चांगली गुंतवणूक मानली जाऊ शकते.
Picture Credit: istockphoto
अमेरिका, युरोपसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये १% नियम अधिक प्रभावी
Picture Credit: istockphoto
अंतिम निर्णय घेण्यापूर्वी; संबंधित सर्व खर्चांची बेरीज करणे आवश्यक
Picture Credit: istockphoto
सर्वात मोठा फायदा व्यक्तीवर कोणताही मोठा आर्थिक बोजा नाही
Picture Credit: istockphoto
घर खरेदी करणे दीर्घकाळाच्या दृष्टीने संपत्ती निर्मितीचे साधन
Picture Credit: istockphoto