ब्लूटूथ स्पीकर्स खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
Picture Credit: pinterest
ब्लूटूथ स्पीकर्स खरेदी करताना बेस, क्लॅरिटी आणि व्हॉल्यूम नक्की तपासा.
Picture Credit: pinterest
दिर्घकाळ वापरासाठी जास्त बॅटरी असलेल्या स्पीकरची निवड करा.
Picture Credit: pinterest
असा स्पीकर निवडा जो किमान 10-15 मीटर रेंज ऑफर करेल.
Picture Credit: pinterest
आउटडोअर वापर करायचा असेल IP रेटिंग स्पीकर चांगला पर्याय ठरणार आहे.
Picture Credit: pinterest
असा स्पिकर निवडा ज्याचे वजन कमी असेल आणि कुठेही घेऊन जाऊ शकता.
Picture Credit: pinterest
तुम्ही निवडलेल्या स्पिकरमध्ये ऑक्स, यूएसबी, एसडी कार्ड सपोर्ट असेल याची खात्री करा.
Picture Credit: pinterest
स्पिकरमध्ये बटन कंट्रोल्स, कॉलिंग फीचर, व्हॉइस असिस्टंट सपोर्ट असल्याची खात्री करा.
Picture Credit: pinterest