रॉयल एनफील्ड बुलेट ३५० आवडणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वात अधिक आहे.
Picture Credit: Pinterest
कोणती रॉयल एनफील्ड बुलेट ३५० सर्वात जास्त स्वस्त आहे.
Picture Credit: Pinterest
रॉयल एनफील्ड बुलेट ३५० मध्ये सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.
Picture Credit: Pinterest
रॉयल एनफील्डच्या बाईकच्या इंजिनमधून ६,१०० rpm वर २०.२ bhp ची पॉवर मिळते.
Picture Credit: Pinterest
रॉयल एनफील्डमध्ये बसवलेल्या इंजिनमधून ४,००० rpm वर २७ Nm चा टॉर्क तयार होतो.
Picture Credit: Pinterest
बुलेट ३५० चे सर्वात स्वस्त मॉडेल बटालियन ब्लॅक आहे. ज्याची किंमत १,६२,१६१ आहे.
\Picture Credit: Pinterest
बुलेट ३५० एक लीटर पेट्रोलमध्ये ३५ किलोमीटर अंतर पार करते.
Picture Credit: Pinterest
बुलेटमध्ये सिंगल चॅनेल आणि ड्युएल चॅनेल एबीएस हे फिचर उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
बुलेट ३५० मध्ये इलेक्ट्ऱॉनिक फ्यूल इंजेक्शन प्रणाली उपलब्ध.
Picture Credit: Pinterest