ऊन्हाळा सुरु झाला की पंखा आणि एसीची सर्वात जास्त गरज असते.
Picture Credit: Pinterest
यंदाचा ऊन्हाळा सुरु होण्यापूर्वी नवीन पंखा खरेदी करण्याचा विचार करताय?
Picture Credit: Pinterest
नवीन पंखा खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन किंवा टॉवर फॅन तुमच्या घराच्या गरजेनुसार पंख्याची निवड करा.
Picture Credit: Pinterest
पंखा खरेदी करण्यापूर्वी पंख्याचा स्पीड आणि हवा तपासा.
\Picture Credit: Pinterest
BLDC मोटर असलेले पंखे कमी वीज वापरतात, त्यामुळे असे पंखे खरेदी करू शकता.
Picture Credit: Pinterest
काही पंखे जास्त आवाज करतात. त्यामुळे असा पंखा निवडा जो शांत आणि स्मूथ चालेल.
Picture Credit: Pinterest
खोलीच्या आकारानुसार पंख्याचे ब्लेड साईज निवडा.
Picture Credit: Pinterest