स्मार्टफोन कव्हर खरेदी करताय?

Science Technology

8 May 2026

Author:  हर्षदा जाधव

फोन मॉडेल

स्मार्टफोनच्या मॉडेलनुसारच कव्हर खरेदी करा. 

Picture Credit:  pinterest

मजबूत मटेरियल 

सिलिकॉन, टीपीयू किंवा हार्ड प्लास्टिकसारखे मजबूत मटेरियल फोनचे संरक्षण करतात. 

Picture Credit:  pinterest

फोन पडल्यावर कमी नुकसान व्हावं यासाठी शॉकप्रूफ कव्हरची निवड करा. 

शॉकप्रूफ फीचर 

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोनमध्ये कॅमेरा भागासाठी उंचावलेली सुरक्षा असणे आवश्यक आहे.

कॅमेरा प्रोटेक्शन 

Picture Credit:  pinterest

कव्हर खूप जड असेल तर वापरताना हातांना त्रास होऊ शकतो. 

कमी वजन

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोनच्या कव्हरला चांगली ग्रिप असावी, अन्यथा फोन हातातून पडू शकतो. 

चांगली ग्रिप 

Picture Credit:  pinterest

फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट असेल तर कव्हरची निवड देखील त्याच पद्धतीने करा. 

वायरलेस चार्जिंग सपोर्ट

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोनच्या कव्हरची डिझाईन यूनिक आणि स्टायलिश असावी. 

डिझाईन आणि स्टाईल

Picture Credit:  pinterest