आजकाल मोबाईल गेमिंगची लोकप्रियता वाढली आहे.
Picture Credit: Pinterest
अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गेम खेळतात.
Picture Credit: Pinterest
लोकांना असे स्मार्टफोन हवे आहेत जे अडथळ्याशिवाय गेमिंगचा आनंद देतील.
Picture Credit: Pinterest
हाय-ग्राफिक्स गेम्ससाठी, शक्तिशाली प्रोसेसर आणि चांगली बॅटरी असणे अत्यावश्यक आहे.
Picture Credit: Pinterest
ROG Phone 9 Pro सिरीज गेमिंगसाठी प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest
यात 185 Hz AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामुळे BGMI आणि COD सारख्या गेम्समध्ये अतिशय सुरळीत अनुभव मिळतो.
हा गेमर्ससाठी नंबर १ फोन मानला जातो आणि त्याची किंमत सध्या अंदाजे १ लाख १३ हजार रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
ओप्पो के १३ टर्बो ५ जी एक मध्यम श्रेणीतील गेमिंग स्मार्टफोन आहे.
Picture Credit: Pinterest
त्याची सुरुवातीची किंमत २७,९९९ रुपये आहे.
Picture Credit: Pinterest