असा निवडा नवीन स्मार्टफोनचा रंग

Science Technology

3 April 2026

Author:  हर्षदा जाधव

काळा रंग

काळा रंग प्रिमियम दिसतो आणि लवकर जुना देखील वाटत नाही. 

Picture Credit: Pinterest

सिल्व्हर रंग

पांढरा किंवा सिल्व्हर रंग मोहक दिसतो. पण त्यावर धूळ आणि डाग लवकर दिसतात. 

Picture Credit: Pinterest

डार्क रंग

डार्क रंग दैनंदिन वापरासाठी चांगला पर्याय ठरतो कारण यावर स्क्रॅच कमी दिसतात. 

Picture Credit: Pinterest

ऊन्हात वापरण्यासाठी लाईट रंगाची निवड करू शकता. 

लाईट रंग

Picture Credit: Pinterest

निळा, हिरवा, जांभळा रंग ट्रेंडी, आकर्षक आणि स्टायलिश दिसतात.

जांभळा रंग

Picture Credit: Pinterest

प्रोफेशनल लूकसाठी काळा, राखाडी, नेव्ही अशा रंगांची निवड करा. 

राखाडी रंग

\Picture Credit: Pinterest

काळ्या आणि पांढऱ्या या दोन्ही रंगांची मागणी नेहमीच जास्त असते. 

सामान्य रंग

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनचे कव्हर वापरणार असाल तर रंग कमी महत्त्वाचा आहे, कारण मूळ रंग दिसणारच नाही.

स्मार्टफोन कव्हर

Picture Credit: Pinterest