एयर प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय?

Science Technology

28 October 2026

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही देखील नवीन एयर प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय?

एयर प्यूरीफायर

Picture Credit: Pinterest

नवीन एयर प्यूरीफायर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

महत्त्वाच्या टिप्स

Picture Credit: Pinterest

खोलीच्या आकाराच्या हिशोबाने प्यूरीफायर निवडा. अन्यथा खोली मोठी आणि प्यूरीफायर छोटे होते.   

प्यूरीफायरची निवड

Picture Credit: Pinterest

'True HEPA' किंवा 'H13' सारख्या प्यूरीफायर फिल्टरची निवड करा. 'HEPA-टाइप' पासून सावध राहा. 

प्यूरीफायर फिल्टर

Picture Credit: Pinterest

मशीन खरेदी करण्यापूर्वी त्याचा फिल्टर किती महिन्यांनी बदलावा लागेल आणि त्याची किंमत याची माहिती मिळवा.  

योग्य माहिती मिळवा

Picture Credit: Pinterest

काही प्यूरीफायरमध्ये आयनायझर असतो, जो अल्प प्रमाणात ओझोन वायू तयार करू शकतो. अशा मशीन खरेदी करणं टाळा. 

ओझोन वायू

Picture Credit: Pinterest

मशीन किती वीज वापरते, याची माहिती घ्या. यामुळे घराचे बजेट बिघडणार नाही. 

घराचे बजेट

Picture Credit: Pinterest

प्यूरीफायरचा वापर करताना दारे-खिडक्या बंद ठेवा. अन्यथा बाहेरील दुषित हवा घरात येते. 

लक्षात ठेवा 

Picture Credit: Pinterest