EV Charger घेण्यापूर्वी जाणून घ्या सर्वोत्तम Level

Automobile

10 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

EV Charger घेण्यापूर्वी जाणून घ्या सर्वोत्तम Level

सर्वोत्तम Level

Img Source: Pinterest 

EV चार्जर खरेदी केल्यानंतर योग्य चार्जर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

योग्य चार्जर

Img Source: Pinterest 

Level 1,2,3 आणि 4 चार्जर्समधील फरक जाणून घ्या. तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट

कोणता आहे बेस्ट?

घरातील सॉकेटवर चालणारा असून याच्या चार्जिंगचा वेग कमी असतो. लहान बॅटरी असलेल्या वाहनांसाठी किंवा कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त.

लेव्हल १

लेव्हल २

सर्वात लोकप्रिय मानला जाणारा हा चार्जर घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि खाजगी पार्किंग लॉटमध्ये बसवता येतात. याने गाडी रात्रभर पूर्ण चार्ज होते.

लेव्हल ३

ही डीसी फास्ट चार्जर्स म्हणून ओळखले जाते. चार्जिंग स्टेशन्स, महामार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी वापरतात. कमी वेळात बॅटरी लवकर चार्ज होते. लांबचा प्रवास करण्यासाठी बेस्ट.

लेव्हल ४

प्रगत आणि वेगवान चार्जिंग तंत्रज्ञान मानले जाते, जे मोठ्या बॅटरी पॅक्सना खूप कमी वेळात चार्ज करण्यास सक्षम असतात. किंमतही जास्त असते.

घरगुती वापरासाठी

सामान्य घरगुती वापरासाठी लेव्हल २ चार्जर हा सर्वात संतुलित पर्याय.

जलद चार्जिंगसाठी 

लेव्हल ३ आणि ४ चार्जर लांब पल्ल्याच्या आणि जलद चार्जिंगसाठी अधिक योग्य मानला जातो.

बजेटनुसार निवडा

तुमच्या गरजा आणि बजेटनुसार योग्य चार्जर निवडणे हा सर्वात योग्य निर्णय असेल.