गाणी ऐकण्यापासून गेम खेळण्यापर्यंत सर्वांसाठी हेडफोन्सचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
बाजारात विविध ब्रँड्सचे हेडफोन्स विविध किंमतीत उपलब्ध आहेत.
Picture Credit: Pinterest
पण हेडफोन्स खरेदी करताना ब्रँड पाहण्यापेक्षा काही फीचर्स पाहणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
40 मिमी ड्रायव्हर्स किंवा बॅलन्स्ड साउंड असेल तर हेडफोन्स चांगला अनुभव ऑफर करतात.
Picture Credit: Pinterest
वायरलेस हेडफोन्सचा बॅटरी बॅकअप किमान 20 ते 30 तासांचा असला पाहिजे.
Picture Credit: Pinterest
हेडफोनमध्ये ANC असेल तर तुम्हाला बाहेरील आवाज कमी ऐकू येतो.
\Picture Credit: Pinterest
ब्लूटूथ 5.0 किंवा त्यापेक्षा नवीन वर्जन असल्यास कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत राहिल.
Picture Credit: Pinterest
मऊ इअर कुशन आणि हलके वजनाचे हेडफोन दीर्घकाळ वापरासाठी आरामदायक असतात.
Picture Credit: Pinterest