www.navarashtra.com

Published Dec 24,  2024

By Tejas Bhagwat

सध्या देशातील अनेक भागात थंडी मोठ्या प्रमाणात पडली आहे. 

Pic Credit -   istockphoto

थंडीपासून वाचण्यासाठी अनेक जण रूम हीटरचा वापर करतात.   आहे

हीटर

मात्र रूम हीटर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 

आवश्यक गोष्टी 

हीटर खरेदी करताना आपल्या रूमचा आकार बघून खरेदी करावा. 

रूमचा आकार

कायम 5 स्टार रेटिंग असणारा रूम हीटर खरेदी करण्यावर भर द्यावा. 

5 स्टार रेटिंग

ऑयल हीटर थोडे सावकाश गरम हवा निर्माण करते आणि खूप वेळ खोलीत टिकवून ठेवते.   करा

ऑयल हीटर

.

मध्यम आचेवर कबाब सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या 

फ्राय करा

.