BYDच्या EV महागल्या! 1 लाखांपर्यंत वाढली किंमत, आता किती मोजावे लागणार?

Automobile

29 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

1 लाखांपर्यंत वाढली किंमत; कोणत्या कारवर झाला परिणाम?

BYDच्या EV महागल्या!

Picture Credit: Pinterest

BYD India ने निवडक EV व्हेरिएंट्सच्या किमतीत 50,000 ते 1 लाखांपर्यंत वाढ केली आहे. नवीन किंमती 1 जुलै 2026 पासून लागू झाल्या.

ग्राहकांना किती झटका?

Picture Credit: Pinterest

या Price Hikeचा परिणाम प्रामुख्याने BYD Atto 3, BYD Seal आणि BYD Sealion 7च्या निवडक व्हेरिएंट्सवर झाला आहे.

या EV वर झाला परिणाम

Picture Credit: Pinterest

Sealion 7 च्या काही व्हेरिएंट्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. या SUVची सध्याची किंमत 41.90 लाखांपासून सुरू होते.

Sealion 7 वर मोठी वाढ

Picture Credit: Pinterest

BYD Atto 3 भारतातील कंपनीची एंट्री-लेव्हल EV आहे. तिची सध्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 24.99 लाखांपासून सुरू होते.

Atto 3 ची किंमत किती?

Picture Credit: Pinterest

BYD Seal ही इलेक्ट्रिक सेडान आहे. तिच्या निवडक व्हेरिएंट्सवरही किंमत वाढ लागू झाली आहे. सध्याची किंमत सुमारे ₹41 लाखांपासून सुरू होते.

Seal सुद्धा झाली महाग

Picture Credit: Pinterest

सर्व BYD EV महागलेल्या नाहीत. eMAX 7च्या विद्यमान व्हेरिएंट्सच्या किमतीत ही वाढ करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर कंपनीने नवीन eMAX 7 Comfort व्हेरिएंटही आणला आहे.

eMAX 7 ला मात्र दिलासा!

Picture Credit: Pinterest

कंपनीने याआधी जाहीर केलेल्या माहितीनुसार, Forex fluctuations आणि वाढत्या खर्चाचा किंमत बदलामागे प्रभाव आहे. जुलैतील वाढ 1–2%च्या आसपास ठेवण्यात आली होती.

किंमती का वाढल्या?

Picture Credit: Pinterest

BYD EV खरेदीचा विचार असल्यास फक्त कारची किंमत न पाहता व्हेरिएंट, बॅटरी, रेंज आणि ऑन-रोड किंमतही तपासा. कारण एका मॉडेलच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये किंमतीत मोठा फरक असू शकतो.

EV घेण्याआधी Price तपासा!

Picture Credit: Pinterest