शरीर हेल्दी राहण्यासाठी पोषक घटक महत्त्वाचे असते, हाडं स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
रात्री झोपताना पायात पेटके येतात, म्हणजेच शरीरात कॅल्शिअमची कमतरता
Picture Credit: Pinterest
हात, बोटं, पाय किंवा ओठांजवळ मुंग्या येतात, तेव्हा कॅल्शिअमची कमतरता
Picture Credit: Pinterest
थकवा आल्यास आराम करूनही कमी होत नसेल तर कॅल्शिअम कमी असेल
Picture Credit: Pinterest
मांड्या, हाताचे स्नायू कडक असतील तर कॅल्शिअमची कमतरता जाणवते
Picture Credit: Pinterest
कॅल्शिअम कमी झाल्यास नखं ठिसूळ होतात, केस तुटतात
Picture Credit: Pinterest
सोयाबीन, बदाम, चिया सीड्स, अंजीर, ब्रोकोली कॅल्शिअमयुक्त फूड्स
Picture Credit: Pinterest