लाखो, करोडो अशा मोठ्या आकड्यांचे अगदी क्षणात हिशोब करणारा कॅलक्युलेटर सर्वांना माहिती असेलच.
Picture Credit: Pixabay
कॅलक्युलेटरचा वापर सर्वांनीच कधी ना कधी केलाच असेल.
बेरीज-वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी कॅलक्युलेटर महत्वाची भूमिका बजावतो.
कॅलक्युलेटरमुळे मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड अगदी अचूक झटक्यात करणे शक्य होते
मोबाईल आणि संगणकातही कॅलक्युलेटर येऊ लागले असल्याने मूळ कॅलक्युलेटरचा वापर कमी होताना दिसतो.
दुकानात खरेदीसाठी गेले असता विक्रेता कॅलक्युलेटरचा वापर करताना दिसतो.
Calculator हा शब्द calculaire या लॅटिन शब्दापासून बनला आहे.
दररोज इंग्रजी शब्द इतके वापरतो की, ज्याचा मराठीत अर्थ फार कमी लोकांना माहित असेल.
कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहिती आहे का? फार कमी लोकांना ठाऊक असेल
कॅलक्युलेटरला मराठीत ‘गणकयंत्र’ आणि हिंदीत ‘परिकलक’ असे म्हणतात.