पावसाळ्यात अनेक जणांना ट्रेकिंगला जाण्यास खूप आवडते.
Picture Credit: iStock
ट्रेकिंगला जाण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे पाहुयात.
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना वॉटरप्रूफ बॅग सोबत ठेवावी.
पावसाळ्यात ट्रेकला जाताना छत्री ऐवजी रेनकोट परिधान करणे सोयीस्कर ठरते.
पावसाळ्यात ट्रेकला जाताना वॉटरप्रूफ आणि चांगली ग्रीप असणारे शूज वापरावेत.
ट्रेकिंगला जळताना कायम तुमच्यासोबत एक फर्स्ट एड किट ठेवावे. जेणेकरून गरजेच्या वेळेस त्याचा वापर करता येईल.