तूप हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या शरीराला ऊर्जा देतो.
Img Source: Pexels
अनेक जणांना तूप लावलेली चपाती खाण्यास आवडते, ज्यात जास्त कॅलरीज असतात.
एका चपातीत अंदाजे 70 ते 100 कॅलरी असते.
5 ग्राम देशी तुपात अंदाजे 45 कॅलरीज असते.
तेच जर तुम्ही चपातीवर एका चमचा तूप लावत असाल तर मग त्याची एकूण कॅलरी 115 ते 145 असेल.
चपातीवर अर्धा चमचा तूप सुद्धा 20 - 25 कॅलरी वाढवते.
ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांनी तूप आपल्या आहारात समाविष्ट करावे.