Published August 10, 2024
By Shilpa Apte
प्रगतीत अडथळे येत असल्यास शनिवारी कापूर,तमालपत्र जाळावे
आर्थिक अडचणीचा सामना करत असाल तर कापूर आणि तमालपत्र जाळा
.
नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी कापूर आणि तमालपत्र जाळावे
कापूर आणि तमालपत्र शनिवारी जाळल्याने पैसा हातात राहील
घरात खूप कलह होत असेल तर शनिवारी रात्री हे उपाय अवश्य करून पाहा
जोडीदाराशी भांडण होत असल्यास शनिवारी रात्री तमालपत्र, कापूर जाळा
कुटुंबाला दृष्ट लागू नये, म्हणून तमालपत्र आणि कापूर जाळावा