टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी व्हावी आणि ऑनलाईन पेमेंटला चालना मिळवी म्हणून फास्टॅग सुरु करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
15 ऑगस्ट 2025 रोजी 'FASTag वार्षिक पास' (Annual Pass) सुरू केला गेला आहे. या पासची किंमत 3000 रुपये होती.
Picture Credit: Pinterest
मात्र, आता या वार्षिक पासच्या किमतीत 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे या पासची किंमत 3075 रुपये झाली आहे.
Picture Credit: Pinterest
हे 'राजमार्ग यात्रा' ॲपद्वारे किंवा अधिकृत पोर्टलद्वारे ॲक्टिव्हेट केले जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
एक FASTag वार्षिक पास एका वाहनासाठी वैध असतो.
Picture Credit: Pinterest
जर या पासचा वापर इतर कोणत्याही वाहनावर केला, तर तो डिॲक्टिव्हेट केला जाईल.
Picture Credit: Pinterest
हा पास १ वर्ष किंवा २०० फेऱ्या यापैकी जे आधी पूर्ण होईल, तोपर्यंत वैध असेल.
Picture Credit: Pinterest