बुलडोझर खरेदी करताय? जाणून घ्या नियम

Automobile

08 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बुलडोझर

भारतात बुलडोझर नेहमीच चर्चेत असतो. 

Picture Credit: Pinterest

परवडेल का?

सर्वसामान्य माणसाला तो परवडेल का? तसेच त्याचे काही नियम आहेत.

Picture Credit: Pinterest

खरेदीचे नियम

कोणीही बुलडोझर खरेदी करु शकतो. पण कसा? चला जाणून घेऊया.

Picture Credit: Pinterest

बुलडोझर उत्पादकांच्या डीलर्सकडून, लिलावात किंवा खाजगी विक्रेत्यांकडून.

कसे खरेदी करावे?

Picture Credit: Pinterest

तुम्हाला अवजड बांधकाम उपकरण परवाना (HCE परवाना) आवश्यक आहे. 

चालवण्याचे नियम

Picture Credit: Pinterest

तुमचे वय किमान २० वर्षे असणे आणि प्रशिक्षिण पूर्ण करणे आवश्यक आहे.

परवाना कसा मिळवावा?

\Picture Credit: Pinterest

रस्त्यावर चालवू शकत नाही. याचा वापर वैयक्तिक वाहन म्हणून करु शकत नाही.

वैयक्तिक वाहन नाही

Picture Credit: Pinterest

चित्रपट, डान्समध्ये बऱ्याचदा बुलडोझर दाखवले जातात.

बुलडोझर होत आहे व्हायरल

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?