www.navarashtra.com

Published March 16,  2025

By  Mayur Navle 

शुगर असणारी लोकं उसाचा रस पिऊ शकतात का?

Pic Credit - iStock

उसाचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

उसाचा रस

तसेच उसाचा रस हा नॅचरल इम्युनिटी बूस्टर देखील मानला जातो.

नॅचरल इम्युनिटी बूस्टर

जास्त करून उसाच्या रसाचे सेवन उन्हाळ्यात केले जाते.

उन्हाळा

उसाच्या रसात अनेक अँटीऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात.

पोषक तत्व

चला जाणून घेऊया, शुगर असणारी लोकं उसाचा रस पिऊ शकतात का?

शुगर असणारे

उसाचा रस प्यायल्याने ब्लड शुगर वाढण्याचे धोका असतो.

शुगर वाढण्याचा धोका

ज्यांना शुगर असेल त्यांनी उसाच्या रस पिणे टाळा.

तर मग उसाचा रस टाळा

1 चमचा गव्हाच्या पिठाने मिळवा ग्लोइंग स्किन