Published Sept 30, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये, फक्त अशाप्रकारे खावा कढीपत्ता
कढीपत्ता हा आपल्या रोजच्या आहारात वापरला जातो.
कढीपत्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आहे, ज्यामुळे आपला आहार आरोग्यदायी बनतो.
भारतात अनेक लोकं आज डायबिटीस आजराचे शिकार बनत आहेत.
.
कढीपत्ता आपली पचनसंस्था चांगली बनवते ज्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते.
.
कढीपत्त्याच्या सेवनामुळे ज्याचा फायदा शरीरातील शुगर कमी करण्यास होतो.
कढीपत्त्याला सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही फक्त कढीपत्यावर अवलंबून राहू नका. अन्य औषध आणि डाएट प्लॅन सुद्धा फॉलो करा.
नैसर्गिक पद्धतीने शरीरातील LDL साफ करण्यासाठी ही चटणी उपयुक्त ठरते