मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी अननसाचे सेवन करावे की नाही? 

Life style

26 September, 2025

Author:  तेजस भागवत

मधुमेह असणाऱ्या रूग्णांना गोड पदार्थ खाणे वर्ज्य आहेत. 

गोड 

Picture Credit: istockphoto

मधुमेह असणारे रुग्ण अननस खाऊ शकतात का ते जाणून घेऊयात. 

अननस

Picture Credit: istockphoto

अननसामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात. जे शरीरसाठी फायदेशीर असतात. 

पोषक तत्व 

Picture Credit: istockphoto

अननसामध्ये असणारे व्हिटॅमिन सी असते. जे आरोग्याला लाभदायक असते. 

आरोग्य 

Picture Credit: istockphoto

यामध्ये प्राकृतिक शुगर असते. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांना घातक ठरू शकते. 

शुगर

Picture Credit: istockphoto

प्रीझरव्हेटीव अननसाच्या  ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे सेवन करू नये. 

ज्यूस 

Picture Credit: istockphoto