कमी पाणी प्यायल्याने केस झडतात का?

Lifestyle

20 August, 2025

Author: मयूर नवले

अनेक जण केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात.

केस गळती

Picture Credit:  Pexels

जसे आपण त्वचेची काळजी घेतो. अगदी तसेच केसांची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे.

हेअर केअर

हल्ली खराब लाइफस्टाइलचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो.

खराब लाइफस्टाइल 

याचा परिणाम म्हणून केस गळती  सुरू होते.

परिणाम

अशातच, आज आपण जाणून घेऊयात की खरंच कमी पाणी प्यायल्याने केस गळती होते का?

कमी पाणी

एक्स्पर्टनुसार, शरीरात पाण्याच्या कमतरतेने सुद्धा केस झडू शकतात.

एक्स्पर्ट म्हणतात..

म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

योग्य प्रमाणात पाणी प्या

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने केसांमधील मॉइश्चरायझर  टिकून राहते.

केसांमधील मॉइश्चरायझर