भारतात लक्झरी कारची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Picture Credit: Pexels
टोयोटा फॉर्च्युनर ही एक लोकप्रिय कार आहे.
या कारची किंमत महाग असण्याचे कारण म्हणजे त्यावरील टॅक्स.
भारतात प्रत्येक फॉर्च्युनरच्या व्हेरिएंट नुसार त्याचा टॅक्स वेगळा आहे.
या कारच्या एक्स शोरूम किमतीवर 50 टाकले GST आणि अन्य कर लादले जातात.
जर एखाद्या फॉर्च्युनरची किंमत ही 39 लाख रुपये आहे.
काही महिन्यांपूर्वीच, MATTER AERA नावाची पहिलीच गिअर असणारी ई- बाईक लाँच झाली
तर यावर 5.72 लाख रुपयांचा सेस (22 टक्के) आणि अंदाजे 7.28 लाख रुपयांचा जीएसटी (28 टक्के) असतो.
ही कार खरेदी करण्यासाठी सरकारला 13 लाख रुपये द्यावे लागतात.